Duration 15:3

गटारी स्पेशल मटण भाकरी | झणझणीत मटणाचा रस्सा आणि मऊ लुसलुशीत तांदळाच्या पिठाची भाकरी | Mutton Bhakri

7 713 watched
0
100
Published 14 Jul 2020

मटण आणि भाकरी | झणझणीत आगरी मटण आणि तांदळाची भाकरी | कोकणी मटणाचा रस्सा | Dhaba style mutton bhakri | mutton curry | rice roti | how to make mutton curry at home? | Agri Style Spicy Dry Mutton | Dry Mutton | sukha mutton | how to make mutton curry सुक्या खोबऱ्याचे वाटण (Dry Coconut paste) :- /watch/AWp5lI93Wcz35 सुक्या खोबऱ्याचे वाटण बनवण्यासाठी सुक खोबरे गॅसवर ४ ते ५ मिनिटे भाजून घ्या . नंतर त्याचे बारीक असे काप करून मिक्सर मध्ये वाटून घ्या हे वाटण तुम्ही ३ ते ४ महिने फ्रिज मध्ये साठवून ठेवू शकता आणि हे वाटण तुम्ही कोणत्याही नॉनव्हेग किंवा वेज च्या रस्सा किंवा भाजी मध्ये वापरू शकता . साहित्य मटण - 250 ग्राम तांदळाचं पीठ - 250 ग्राम सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण - ४ चमचे आलं लसूण पेस्ट - 1 चमचे बारीक कापलेला कांदा - १ लाल तिखट - २ ते ३ चमचे हळदी पावडर - १ चमचे धने पावडर - २ चमचे चवीप्रमाणे मीठ गरम मसाला - 1 चमचे बटाटा - १ (ऑपशनल ) हिंग पावडर - १/4 चमचे सुके गरम मसाले तेल - २ ते ३ चमचे बारीक कापलेली कोथिंबीर please subscribe to my channel :- /channel/UCeCaoXj1dfM0YOxfJBIslYQ agri masala :- /watch/kIZ4BPvSsP_S4 Tandlachi bhakri :- /watch/IpzhieBwLsswh Prawns curry :- /watch/EioIEhDiHtdiI mandeli kalwan :- /watch/UlrZL1e0nSK0Z prawns fry :- /watch/80MhTerr6qHrh khekda curry :- /watch/8quoBny3IoQ3o aambad - /watch/oWKinW-roi2ri javlya chi chutney :-/watch/gBOBxE8rajsrB #MuttonBhakri #Muttonacharassa #tandalachibhakri # gatarispecial

Category

Show more

Comments - 12