Duration 3:51

इडली साचा वापरल्याशिवाय तयार करा कापसासारखी मऊ लुसलुशित प्लेट इडली | थट्टे इडली | Thatte Idli Recipe

6 591 watched
0
148
Published 17 Jun 2020

Karnataka special Thatte idli/ Plate idli/Tatte Idli or Steamed Rice Cake is a great breakfast option and also makes for a healthy anytime snack that you can savour. Learn how to make Tatte Idli in Marathi, in a traditional style, and enjoy it with coconut chutney, Idli podi or milagai podi and butter spread on the top. We can vouch on this that this South Indian delicacy taste profile will never let you down. Do try this Being Marathi Recipe and write us your valuable feedback in the comments below. #ThatteIdli #SouthIndianRecipe #BeingMarathiRecipes कन्नड भाषेत थट्टे म्हणजे ताटली आणि थट्टे इडली म्हणजे जी ताटलीत बनवली जाते अशी इडली बेंगळुरू जवळच्या तुमकुर शहरा मध्ये माझी आणि या इडलीचे पहिली ओळख झाली नंतर कळलं कि मुंबई च्या माटुंगा stn जवळ थट्टे इडली मिळते. असो नेहमीच्या इडली पेक्षा थोडी शी वेगळी अशी ही थट्टे इडली आज आपण बनवूया . थट्टे इडली बनवण्यासाठी आपल्याला लागेल २ ग्लास इडलीचे तांदुळ, १ ग्लास उडिदाची डाळ, पाव ग्लास किंवा एक मुठ जाड किंवा पातळ पोहे व चवी पुरत मीठ तांदूळ आणि डाळ एकत्र करून स्वच्छ धुऊन घ्या इथे आपण उकडीचा किंवा साधा तांदुळ वापरला नाहीये इडलीचा जाड तांदुळ बाजारात सहज उपलब्ध होतो. आता डाळ तांदुळाच्या मिश्रणात पाव ग्लास किंवा एक मुठ पोहे मिसळा आम्ही इथे पातळ पोहे मिसळले आहेत. आता हे सर्व मिश्रण ५ तासांसाठी भिजु द्या ५ तासानंतर भिजवले डाळ तांदुळ एकत्र दळून घ्या डाळताना यात पाणी घालू नका इडलीचे बॅटर घट्ट असते . दळलेले सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढा जेणेकरून पीठ आंबायला व्यवस्थित जागा मिळेल. आता ८ तास हे पीठ आंबु द्या ८ तासांनी यात पीठ फुगून वर आलेलं दिसेल आता यात चावी पुरतं मीठ मिसळा आणि एका पसरत गोल ताटलीला तेलाचा हाथ फिरवा व त्यात इडलीचे मिश्रण ओता . खरंतर थट्टे इडलीचा साचा च असतो पण आपण साध्या ताटल्यांमध्येही इडली बनवू शकतो आता १० मिनिटासाठी इडली वाफू द्या. गार झाल्यावर ताटली पासून ही इडली सहज निघते आता पारंपरिक मोल्गा पोडी सोबत या थट्टे इडलीचा स्वाद घ्या ही मोल्गा पोडी अर्थात सुकी चटणी कशी बनवायची त्याची ही रेसिपी आम्ही लवकरच share करू . ब्रेकफास्ट चे आणखीन कोण कोणते पदार्थ तुम्हाला आपल्या चॅनेल वर पाहायला आवडतील ते आम्हाला कंमेंट द्वारे जरूर कळवा https://www.facebook.com/beingmarathi?ref=hl https://www.instagram.com/being_marathi_recipes/ https://twitter.com/beeingfilmy https://plus.google.com/b/102604561801583424476/102604561801583424476/posts https://www.linkedin.com/home?trk=nav_responsive_tab_home http://www.pinterest.com/aaryainternatio/pins/ https://www.tumblr.com/blog/beeingfilmy

Category

Show more

Comments - 21