Duration 21:53

आईच्या हातचं पारंपरिक पद्धतीने अळूचं फतफतं | अळूची पातळ भाजी | Alu ch fatfat | Aluchi Patal Bhaji

516 734 watched
0
9.5 K
Published 26 Jul 2021

या व्हिडीओत तुम्हाला आई अळूचं फतफतं तसेच भाजी/फतफतं साठी कोणते अळू वापरायचे आणि ते कसे साफ करायचे संपूर्ण टिप्स सहित दाखवणार आहे . इतर अळूचे पदार्थ : पारंपरिक अळूवडी : /watch/M_dipw4KnfbKi सोप्या पद्धतीने झटपट अळूवडी : /watch/8M8QgIPUVtUUQ || अळूचं फतफतं साठी लागणार साहित्य || अळूची पान वाटणासाठी साहित्य : 2 कांदे भाजलेले सुक खोबरं मिरची लसूण आलं कोथिंबीर इतर साहित्य : पावटे शेंगदाणे 2 चमचे लाल मसाला 1 चमचा हळद 1 चमचा गरम मसाला मीठ फोडणीसाठी साहित्य 1 कांदा लसूण मोहरी हिंग तेल Thank you for watching❤️ You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page. kokan_asth https://www.instagram.com/p/CPmrEeXDTBy/?utm_medium=copy_link Please Do Like, share and subscribe❤️

Category

Show more

Comments - 739