Duration 10:6

Sawatsada Waterfall Chiplun 2020 Look | सवतसडा धबधबा चिपळूण | Konkan

7 151 watched
0
330
Published 4 Aug 2020

Sawatsada Waterfall Chiplun | सवतसडा धबधबा चिपळूण | Konkan चिपळूण मधील निसर्गरम्य असलेला सुप्रसिद्ध धबधबा सवतसडा हा धबधबा चिपळूणपासून सुमारे १०० मी. अंतरावर असून सुमारे २०० फूट उंच हा धबधबा आहे. वरचे बाजूस श्री भगवान परशुरामांचे मंदिर, गर्द झाडी व उंचावरुन पडणारे फेसाळणारे पाणी येथे असणारा गारवा, अमाप सुख देणारे अंगावर उडणारे पाण्याचे तुषार असे सुंदर वातावरण प्रत्येक पर्यटकाने पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावी असा हा सवतसडा धबधबा. मुंबईहून येताना महामार्गाच्या कडेला डाव्या बाजूस उंचावरुन हा धबधबा कोसळताना दिसतो. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत या धबधब्याला भरपूर पाणी असते. शनिवार आणि रविवार येथे पर्यटकांची गर्दी होते. पर्यटकांसाठी येथे शेड आणि धबधब्यापर्यंत पाऊलवाटेची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात पाण्याचा ओघ अधिक असल्याने जरा जपूनच पाण्यात उतरलेले चांगले. चिपळूण आणि सवतसडा धबधब्याच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला पेढे या गावातील दत्त मंदिरही भेट देण्यासारखे आहे. Savatkada Waterfall Rajapur | सवतकडा धबधबा चुनाकोळवण राजापूर | Konkan Rajapur /watch/Es8WBmpeBBLeW मित्रांनो जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe करा. जय शिवराय ! Don't forget to LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE ! THANKS FOR WATCHING... #JayMaharashtraGuravwadiRajapur Like Our Facebook Page https://www.facebook.com/KonkanRajapur

Category

Show more

Comments - 85