Duration 4:18

भाभीजीके पापड खाऊन रुग्ण बरे झाले का Sanjay Raut | Bhabhi Ji Papad for Covid | Rajyasabha

2 456 watched
0
37
Published 17 Sep 2020

राज्यसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये कोरोना वरती चर्चा सुरू असताना महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर ही टीका करण्यात येते आज खासदार संजय राऊत यांनी उत्तर देताना आम्ही काहीच करत नाही असा आरोप होतं आहे मात्र ही राजकारणाची लढाई नाही सगळ्यांनी योगदान देणे गरजेचे आहे माझी आई आणि भाऊ सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहेत कोरोनाची लढाई ही पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली लढत आलेलो आहोत ते देशाचे नेते आहेत आम्ही पूर्णपणे त्यांचे निर्देश फॉलो करत आहोत मात्र आजपर्यंत जे रुग्ण बरे झाले ते काही भाभी जी के पापड खाऊन झाले का असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला बघूया संजय राऊत राज्य सभेत काय म्हणालेत #lokmat #bhabhijipapadforcovid #SanjayRaut #Covid Subscribe to Our Channel 👉🏻 /user/LokmatNews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

Show more

Comments - 4